प्रभूदेवा गेल्या काही दिवसांपासून आपल्या पर्सनल लाईफपासून चर्चेत आहे प्रभूदेवाने लॉकडाऊनमध्ये लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. प्रभू देवा आपल्याच वयाच्या भाचीशी लग्न करणार अशी चर्चा अलिकडे होती. मात्र ती अफवा ठरली. त्यानंतर अशीही एक न्यूज वायरल झाली की, त्याने एका फिजिओथिरपिस्टशी लग्न केलं आहे. प्रभूदेवाच्या सेकंड मॅरेजचं नेमकं काय गुपीत आहे? हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत.

#lokmatcnxfilmy #PrabhuDeva #Marriage
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber